स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण – मुख्यमंत्री

March 7, 2011 1:58 PM0 commentsViews:

07 मार्च

लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णय झाला. तसे विधेयक संसदेत आणि राज्यविधीमंडळात मंजूर करुन घेतले जातील त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निश्चय आघाडी सरकारन घेतल्या त्यानुसार लवकरच राज्यमंत्रिमंडळासमोर तसा प्रस्ताव आणला जाईल मग हा प्रस्ताव येत्या अधिवेशनात मंजूर करुण घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते काँग्रेसच्या महिला अधिवेशनात बोलत होते.

close