गिरणी कामगारांना घरासाठी मोजावे लागणार साडे बारा लाख रुपये !

March 7, 2011 3:19 PM0 commentsViews: 3

07 मार्च

गेल्या अनेक वर्षांपासून घरासाठी लढणार्‍या गिरणी कामगारांची अखेर सरकारने फसवणूक केली. 225 चौ.फूटांच्या घरासाठी गिरणी कामगारांना साडे बारा लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे. आज गिरणी कामगार म्हाडाच्या अधिकार्‍यांची एक बैठक झाली. या बैठकीत म्हाडाने ही भूमिका मांडली. पण गिरणी कामगारांनी या किंमतीला विरोध केला असून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

close