मुंबईत महिलेची 2 मुलांसह आत्महत्या

March 8, 2011 10:57 AM0 commentsViews: 2

08 मार्च

मुंबईतल्या गोरेगावमध्ये आज सकाळी साडेआठ वाजता 31 वर्षाच्या महिलेनं आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. निधी गुप्ता नावाच्या महिलेने आपल्या दोन मुलांसह सह्याद्रीच्या बिल्डिंगच्या 19 व्या मजल्यावरुन उडी मारली. यात या तिघांचा मृत्यू झाला. निधीसह तिची दोन मुलं 6 वर्षांचा गौरव आणि 3 वर्षांचा मयांक याचाही यात दुदैर्वी अंत झाला. या आत्महत्येमागचं कारण कळू शकलेलं नाही.

close