पुण्यासारखे राजकीय प्रयोग होतच राहणार – खडसे

March 8, 2011 12:26 PM0 commentsViews: 2

08 मार्च

राज्यात भाजपा – शिवसेना युती असली तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यापुढे पुण्यासारखे प्रयोग होतच राहतील त्यात शिवसेनेने एवढं मनाला लावून घेऊ नये असं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं. पुण्यातल्या स्थायी समितीच्या निवडणुकीवरून शिवसेनेनेने सामनामधून भाजपावर जहाल टीका केली. याला एकनाथ खडसेंनी जोरदार उत्तर दिलं आहे.

close