मुख्य सचिव पदापासून मला डावलले – चित्कला झुत्शी

March 8, 2011 12:41 PM0 commentsViews: 29

08 मार्च

स्वकतृत्वाने महिला एक एक शिखरं पार करत असताना दुसरीकडे मात्र आयएएस सारख्या प्रशासकीय अधिकारी पदावार असताना सुध्दा कार्यक्षम असूनही एक महिला म्हणून राज्याच्या मुख्य सचिवपदी आपल्याला डावलण्यात आलं. आणि आपल्यापेक्षा ज्युनिअर पुरुष अधिकार्‍याला मुख्य सचिवपद देण्यात आल्याचा आरोप माजी आयएएस ऑफिसर चित्कला झुत्शी यांनी केला. आयबीएन सेव्हनचे मंुबई ब्युरो चिफ रविंद्र आंबेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या.

close