कांद्याचा निर्यात दर आता प्रतिटन 350 डॉलरवर

March 9, 2011 4:55 PM0 commentsViews: 4

09 मार्च

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. कांद्याच्या किमान निर्यात दर कमी करण्यात आला आहे. 450 वरुन आता दर 350 डॉलर प्रति टन एवढा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातल्या कंादा जास्त निर्यात करता येण शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी शेतकर्‍यांनी यामागणीसाठी राज्यभर आंदोलन केलं होतं. अखेर शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला यश आलं आहे.

close