भरतचा ‘बीएमडब्लू कार’ नामा

March 10, 2011 5:17 PM0 commentsViews: 3

10 मार्च

आलिशान कार्सवर आता बॉलिवूड स्टार्सची मक्तेदारी राहिलेली नाहीय भरत जाधवनंही नुकतीच बीएमडब्लू कार खरेदी केली आहे. आपल्या बीएमडब्लूचं वाईन रेड मॉडेल घेऊन तो नुकताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे आला होता. राज ठाकरे यांनीही या कार चालवण्याच्या आनंद घेतला. भरत जाधवकडे स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनही आहे. आणि आता त्यात भर पडलीय ती बीएमडब्लू ची.

close