धरणग्रस्तांनी काढला पुणे ते मुंबई लाँगमार्च

March 10, 2011 5:57 PM0 commentsViews: 4

10 मार्च

राज्यभरातील धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांनी पुणे ते मंुबई असा लाँग मार्च काढला. रखडलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी हा लाँग मार्च आयोजित करण्यात आला. पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून सुरू झालेला हा लाँग मार्च 16 तारखेला मुंबईत विधान भवनावर धडकणार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी हा लाँग मार्च काढला.

close