मुख्यमंत्र्यांसाठी आ. संजय दत्त सोडणार विधान परिषदेची जागा

March 10, 2011 5:15 PM0 commentsViews: 2

10 मार्च

आज मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधींसह पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यात त्यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात निर्णय झाला. आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासाठी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी आपली जागा सोडण्याची तयारी दाखवलीय. आज दिल्ली भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनीच हा निर्णय जाहीर केला.

close