2009मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती 6.3 टक्क्यांनी होईल- आयएमएफ

November 7, 2008 10:41 AM0 commentsViews: 3

07 नोव्हेंबर ,इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आयएमएफने भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दराचं अपेक्षित उद्दिष्ट कमी केलं आहे. 2009मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती 6.3 टक्क्यांनी होईल असा आयएमएफचा अंदाज आहे. एका महिन्यापूर्वी आयएमएफतर्फे 6.9 टक्क्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सध्या चालू असलेल्या मंदीचा परिणाम उत्पादनावर होतोय आणि याचाच परिणाम पुढच्या वर्षी अर्थव्यवस्थेच्या एकूण प्रगतीवर होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

close