जैतापूर प्रश्नी शिवसेनेच्या खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट

March 11, 2011 10:02 AM0 commentsViews:

11 मार्च

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. जैतापूर प्रकल्प अन्य हलवू नये अशी शिवसेनेनं मागणी केली आहे. आपला प्रकल्पाला विरोध नसून जोपर्यंत स्थानिकांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला.

close