लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कारांचे वितरण

March 11, 2011 12:01 PM0 commentsViews:

11 मार्च

'लोकमत'च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इअर-2010 पुरस्कार वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटाविणार्‍या आणि आपल्या कामातून महाराष्ट्राला आणि देशाला ही विकासाची नवी दिशा देणार्‍या असामान्य कर्तृत्वाना हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. काल गुरूवारी मुंबईत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कारामध्ये राजकीय क्षेत्रासाठी गृहमंत्री आर आर पाटील, उद्योग क्षेत्रांसाठी संजय गायकवाड क्रीडाक्षेत्रासाठी कविता राऊतला पुरस्कार देण्यात आला आहे तर मनोरंजन क्षेत्रात आमीर खानला पुरस्कार देण्यात आला.

close