सचिनने वाढीव एफएसआय अर्ज मागे घेतला

March 11, 2011 2:45 PM0 commentsViews: 1

11 मार्च

सचिन तेंडुलकरनी वाढीव एफएसआयसाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. सचिन तेंडुलकरला त्याच्या नविन बंगल्यामध्ये जिम बांधण्यासाठी वाढीव एफएसआय पाहिजे होता. पण राज्य सरकारने हा एफएसआय नाकारला होता. त्यानंतर आता सचिनने आपला अर्ज मागे घेतला आहे.

close