विहिरीत पडलेला बिबड्याला थेट सर्व्हिस..

March 11, 2011 3:18 PM0 commentsViews: 1

11 मार्च

नाशिकमधल्या चांदोरी गावात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढण्यासाठी भलतीच कसरत करावी लागली. विहिरीतल्या या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रानक्विलाईझर शेवटपर्यंत उपलब्ध झाली नाही. शेवटी वनविभागाचा पिंजरा थेट विहिरीत सोडून या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.

close