जलसंपदा प्राधिकरण विधेयकाला राधाकृष्ण विखे – पाटील यांचा विरोध

March 12, 2011 10:14 AM0 commentsViews: 11

12 मार्च

येऊ घातलेल्या जलसंपदा प्राधिकरण विधेयकाला कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोध केला. शेती उद्‌ध्वस्त करुन उद्योगांचा विकास करण्याच्या धोरणाला आपला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलयं. त्याबद्दल हा विरोध लेखी स्वरूपातही नोंदवणार असल्याचंही ते म्हणाले. नाशिकमध्ये बैठकीसाठी आले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या विधेयकावरुन काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

close