स्फोटात लष्करी अधिकार्‍यांचा संबंध ही गंभीर बाब – केंद्रीय संरक्षण मंत्री

November 7, 2008 12:25 PM0 commentsViews: 2

7 नोव्हेंबर, नवी दिल्लीमालेगाव बॉम्बस्फोटात लष्करी अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणावर केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांनी चिंता व्यक्त केली आहे.' लष्करी अधिकार्‍यांचा संबंध असणं, ही फार गंभीर बाब आहे. या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार असून सध्याच्या चौकशीत महाराष्ट्र पोलिसांना लष्कर उत्तम सहकार्य देत आहे. पोलिसांच्या रिपोर्टची आम्ही वाट पाहत आहोत ', असं ए.के. अँटोनी यांनी पत्रकारांना सांगितलं.

close