राखी सावंतनं केला मनसेत प्रवेश

March 12, 2011 4:10 PM0 commentsViews: 4

12 मार्च

सिनेअभिनेत्री राखी सावंत ही आता मनसेमध्ये प्रवेश केला आहे. मनसेच्या सिनेवर्कर्स असोसिएशनच्या सभासदत्वाचा अर्ज राखी सावंत हिने भरला असून मनसेच्या सूत्रांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

close