मुख्यमंत्र्यांना लागली झोप !

March 14, 2011 10:32 AM0 commentsViews: 3

14 मार्च

डॉ.अनिल काकोडकर यांनी दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी अणुऊर्जेशी संबंधित अनेक विषयांवर माहिती दिली. पण सकाळच्या वेळी अणुऊर्जेचं ग्यान ऐकून उपस्थित आमदारांपैकी अनेक जण जांभया देत होते कोणी चक्क डुलकीच काढत होते. अनेकांच्या डोळ्यावर झापड होती तर काहीजण झोप येऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करत होते. राजेश टोपे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शोभा फडणवीस यांच्यासह काही मान्यवर यावेळी झोपी गेले.

close