मुळा- मुठेच्या काठावर रंगला नेत्रदीपक सोहळा

March 14, 2011 11:43 AM0 commentsViews: 1

14 मार्च

नौकानयनाच्या चित्तथरारक कसरती, छत्रपती शिवाजी महाराजांचे साकारलेले जीवनचरित्र, मशालींच्या माध्यमातून उभा केलेला महाराष्ट्राचा इतिहास हे सारं साकारलं पुण्याच्या रिगाटा फेस्टिव्हलमध्ये. पुण्याच्या सीओईपी कॉलेजचे विद्यार्थ्यांच्या रिगाटा फेस्टिव्हलचं यंदाचं 83 वं वर्ष आहे. यंदा वूडन डायमंड बोट, ऍरो फॉर्मेशन, पंट फॉर्मेशन, कॅनो वार्सनं डोळ्यांचं पारणं फेडलं. पुण्याच्या मुळा- मुठेच्या काठावर हा नेत्रदीपक सोहळा पाहण्याकरता प्रचंड गर्दी झाली होती.

close