जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

March 14, 2011 4:05 PM0 commentsViews: 4

14 मार्च

वर्धा जिल्हात दहेगाव स्टेशन इथल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आहारातून विषबाधा झाली. ख्रिचन मिशनरी चालवत असलेल्या बालसंस्कार केंद्रातून विद्यार्थ्यांना दूध आणि दाळभाजी आणि भात दिला जातो. या आहारानंतर अचानक विध्यार्थ्यांना मळमळ, उलट्या होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर जवळपास 45 विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यातील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

close