पुण्यात अफू विक्रेत्याला अटक

March 14, 2011 4:52 PM0 commentsViews: 4

14 मार्च

राजस्थानमधून पुण्यात येऊन अफू विकण्यार्‍या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ओमप्रकाश बिष्णोई असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडून 4 किलो 600 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. या अफूची किंमत 5 लाख 83 हजार आहे. त्याला मार्केटयार्ड परिसरातातून अटक करण्यात आली असून स्वारगेट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.

close