जैतापूर प्रकल्प : पर्यावरणविषयक परवानगीचा फेरविचार करण्याचे संकेत

March 15, 2011 9:28 AM0 commentsViews: 47

15 मार्च

जैतापूर प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरण विषयक परवानगीचा गरज पडली तर फेरविचार करु असे संकेत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिले आहेत. जपानमध्ये आलेल्या सुनामीमळे फुकुशिमामधला अणुप्रकल्प संकटात आला आहे. जैतापूर प्रकल्प समुद्रकिनार्‍यावर होतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर एनपीसीआयआलचा अहवाल त्यांनी मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल असंही पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

close