सुरेश कलमाडींची पुन्हा एकदा सीबीआय चौकशी

March 15, 2011 9:38 AM0 commentsViews:

15 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी सुरेश कलमाडी यांची चौकशी करण्यात येत आहेत. त्यांची ही दुसर्‍यांदा चौकशी होत आहे. कॉमनवेल्थ खेळा दरम्यान अनेक घोटाळे झाले होते. त्यापैकी ओव्हर लेज, टाईमर आणि केटरिंग घोटाळ्यासंदर्भात कलमाडींची चौकशी केली जाते अशी माहिती सुत्रांनी दिली. कॉमनवेल्थ स्पर्धे दरम्यान आपण एकाही पैशाचा भ्रष्टाचार केला नाही असा दावा कलमाडींना नुकताच पुण्यात केला होता.

close