विधिमंडळात थॉमस प्रकरणावरून गोंधळ

March 15, 2011 10:03 AM0 commentsViews: 1

15 मार्च

पी. जे. थॉमस यांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगलेचे अडचणीत आलेत. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी या प्रकरणांवरून चांगलाच गोंधळ घातला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली तर विधानसपरिषदेत थॉमस प्रकरणावर चर्चेची मागणी केली. तर थॉमस प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.

close