स्पेक्ट्रम प्रकरणी चौकशी अहवाल कोर्टात सादर

March 15, 2011 12:07 PM0 commentsViews: 3

15 मार्च

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणीचा चौकशी अहवाल इन्फोर्समेंट डिरेक्टोरेटनं आज मंगळवारी सुप्रीम कोर्टात सादर केला आहेत. लायसन्स मिळालेल्या सेल्यूलर कंपन्याकडून माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना पैसे मिळाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मॉरीशस मधून हवालामार्गे ही रक्कम राजा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली असं ही यात म्हटलं आहे.

close