लोकपाल बिलासाठी जेल भरो आंदोलन करणार – अण्णा हजारे

March 15, 2011 10:12 AM0 commentsViews: 1

15 मार्च

माहितीच्या अधिकाराबाबत पंतप्रधान हतबल आहेत अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. तसेच लोकपाल बिलासाठी तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याची गरज आहे. त्यामुळे लोकपाल बिलासाठी येत्या पाच एप्रिलला दिल्लीत जेलभरो आंदोलन करणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी दिली.

close