सायन हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे

March 15, 2011 12:22 PM0 commentsViews: 2

15 मार्च

सायन हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे. रुग्णालयात आऊटसोर्सिंग करणार नसल्याचे आश्वासन महापौर श्रद्धा जाधव यांनी दिलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. आऊटसोर्सिंग करण्याचा प्रस्ताव हॉस्पिटलच्या डीन डॉ. संध्या कामत यांनी मांडला होता. त्याविरोधात कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरु केलं होतं.

close