नाशिकमध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आंदोलन

March 15, 2011 12:40 PM0 commentsViews: 7

15 मार्च

वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. लोकांच्या सहभागातून लोकपाल विधेयक मंजूर व्हावं ही मागणी यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे करण्यात आली. वाढत्या भ्रष्टाचाराच्या आणि गुंडगिरींच्या टोळ्याना आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याने लोकपाल विधेयकाचा प्रभावी पर्याय मांडण्याची गरज असल्याचं समितीचं म्हणणं आहे.

close