चिनाय कॉलेजची राज्यसरकार विरोधात याचिका दाखल

March 16, 2011 11:05 AM0 commentsViews: 6

16 मार्च

चिनाय कॉलेज मॅनेजमेंटनं राज्य सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. कॉलेज मॅनेजमेंट आणि विद्यार्थ्यांच्या वादात कॉलेजवर प्रशासक नेमण्याचा अधिकार सरकारला नसल्याचा दावा याचिकेत केला आहे. कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या याच वादातून काही दिवसांपूर्वी युवा सेनेनं कॉलेजमध्ये तोडफोड केली होती.

close