पुण्यात स्वरसागर महोत्सवाला सुरूवात

March 16, 2011 11:20 AM0 commentsViews: 7

16 मार्च

पुण्यात पिंपरी-चिंचवडमध्ये स्वरसागर महोत्सवाला सुरूवात झाली आहे. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात कला सादर करणार आहेत. या वर्षी महोत्सवाची सुरुवात राहुल देशपांडे यांच्या गायनानं झाली. तर बासरीतील सप्तसुरांची जादु चौफेर पसरवत पंडित हरीप्रसाद चौरसीयांनी महोत्सवाची शान वाढवली. महोत्सवाचं उद्घाटन जेष्ठ गायक पंडित बबन हळदनकर यांनी केलं. यावेळी पंडित हरीप्रसाद चौरसीया यांना स्वरसागर ज्ीावन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

close