सोमाली चाच्यांच्या बंदीवासातून 23 कर्मचार्‍यांची सुटका

March 16, 2011 11:36 AM0 commentsViews: 3

16 मार्च

गेल्या 11 महिन्यापासून सोमाली चाच्यांच्या बंदीवासात असलेल्या 23 कर्मचार्‍यांची अखेर सुटका झाली आहे. आज बुधवारी सकाळी हे सर्वजण मुंबईत दाखल झाले आहेत. 11 महिन्यांपूर्वी आफ्रिकनं जहाजावरच्या या कर्मचार्‍यांना बंदीस्त करण्यात आलं होतं. शेवटी मोठी रक्कम दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. शोएब खान आणि अभिनव कोतवाल यांच्यासह अकरा जणांची सुटका करण्यातआली आहेत.

close