बेळगावमध्ये पुटप्पा पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध

March 16, 2011 11:47 AM0 commentsViews: 2

16 मार्च

कानडी भाषेतूनच मराठी भाषेची निर्मिती झाल्यांचं खळबळजनक वक्तव्य बेळगाव येथे झालेल्या विश्व कन्नड संमेलनात पुटप्पा पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याचा बेळगाव परिसरात तीव्र निषेध करण्यात येत आहे. मराठी भाषिक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल पुटप्पा यांचा जाहीर निषेध केला. तसेच त्यांचा पुतळा जाळला. यावेळी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

close