शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी दिले राजीनामे

March 17, 2011 9:57 AM0 commentsViews: 1

17 मार्च

शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहे. तर रवींद्र वायकरांना वैतागून नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. सभागृह नेते सुनील प्रभू, प्रभाकर शिंदे, विलास चावरी, रमेश कोरगावकर, दिलीप शिंदे या नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यत्यावाचा राजीनामा या नगरसेवकांनी दिला. गेले कित्येक दिवस सुरु असलेल्या वायकरांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामे देत असल्याचे या नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.

close