मेट्रो रेल्वेसाठी पुणे महानगरपालिकेने कंबर कसली

March 17, 2011 3:50 PM0 commentsViews: 6

17 मार्च

पिपंरी चिंचवडमध्ये मेट्रो रेल्वेच्या कामासाठी महानगरपालिकेनं आता कंबर कसली आहे. तब्बल 1188 कोटी रुपये खर्चुन पिंपरी-ते दापोडी या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेऊन तो लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. या प्रकल्पासाठी महापालिकेला भरावी लागणारी 10 टक्के निधीची तरतूद स्थायी समितीच्या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. पिंपरीत मेट्रो रेल्वे कशी धावणार याचं पॉवरपाईंट प्रेझेंटेशन आज करण्यात आलं.

close