जैतापूरचा प्रकल्प गरज भासली तर रद्द होऊ शकतो – जयराम रमेश

March 17, 2011 5:57 PM0 commentsViews: 4

17 मार्च

जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प गरज भासली तर रद्द होऊ शकतो असे संकेत केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिलेत. जपानमध्ये सुनामीनंतर आलेल्या अणुसंकटामुळे आता भारतातल्या समुद्रकिनार्‍यावरच्या प्रकल्पांचा फेरआढावा घ्यायला हवा असं ही जयराम रमेश यांनी म्हटलंय. सीएनएन-आयबीएनच्या पर्यावरणविषक एडिटर बहार दत्त यांच्याशी ते बोलत होते.

close