जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबतचा अहवाल सदोष – गाडगीळ

March 17, 2011 4:57 PM0 commentsViews: 4

17 मार्च

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जो पर्यावरणविषयक अहवाल देण्यात आला तो सदोष असल्याचे मत पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलंय. ही चूक आपण केंद्राच्याही लक्षात आणून दिली आहे. मात्र हे सदोष अहवाल लक्षात घेऊनच पर्यावरण मंत्रालय परवानगी देते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

close