सुप्रीम कोर्टाने नुपूर तलवार यांची याचिका फेटाळली

March 18, 2011 1:43 PM0 commentsViews: 2

18 मार्च

आरुषी तलवार आणि हेमराज यांच्या हत्याप्रकरणी नूपुर तलवार यांच्यावर खटला चालणार आहे. अलाहाबाद हायकोर्टानं नुपूर यांची आरोपी न करण्याबाबतची याचिका फेटाळली. आणि सीबीआयचा हा मुद्दा ग्राह्य धरला. गाझियाबाद कोर्टानं नुपूर तलवार यांनाही आरोपी करण्याची सीबीआयची मागणी मान्य केली होती. या निर्णयाला अलाहाबाद कोर्टानं आव्हान देण्यात आलं होतं. यामुळे आता तलवार दाम्पत्याला सीबीआय कोर्टासमोर 22 मार्चला हजर राहावे लागणार आहे.

close