शिखा अवस्थी ठरली सोर्ड ऑफ ऑनरची मानकरी

March 18, 2011 4:15 PM0 commentsViews:

18 मार्च

सशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोर्ड ऑफ ऑनरचा मान एका महिलेला मिळाला आहे. लेफ्टनंट शिखा अवस्थी या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये हा पदवीदान समारंभ पार पडला एफएमसीचे सगळे सर्वोच्च किताब मिळवणारीही ती पहिली महिला ठरलीय. स्वोर्ट ऑफ ऑनर, प्रेसिडेंट गोल्ड कलिंग ट्रॉफी असे तीनही किताब तिनं यंदा एकटीनं मिळवले आहेत. 92 मेडिकल ग्रॅज्युएटसना पासिंग आऊट परेडद्वारे हा मान देण्यात आला.

close