वानखेडे स्टेडियमवर अतिरेकी हल्ल्याची शक्यता

March 19, 2011 9:14 AM0 commentsViews: 2

19 मार्च

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या वर्ल्ड कप क्रिकेट फायनल दरम्यान घातपात होण्याची शक्यता पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी गटाकडून हा हल्ला होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गुप्तहेर खातं त्याचबरोबर वेस्टर्न इंटेल एजन्सीकडूनही हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दहशतवाद्याचे हे मॉडेल शोधून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे या एजन्सींजनी म्हंटले आहे.

close