औरंगाबादमध्ये ‘सीआयडी’चं चित्रीकरण

March 19, 2011 2:45 PM0 commentsViews: 3

19 मार्च

सोनी टिव्हीच्या सीआयडी या लोकप्रिय मालिकेचे सध्या औरंगाबादमध्ये शुटिंग सुरू आहे. औरंगाबाद शहरातील जुन्या इमारती आणि ऐतिहासिक दरवाजासमोर या मालिकेचा नवीन भाग शूट होतोय. त्यामुळे सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न, अभिजित, दया हे सगळे कलाकार सध्या औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे सीआयडीचे दिग्दर्शक नंंदु काळे मूळचे औरंगाबादचे आहेत.

close