मोनिका हत्या प्रकरणी नागपूरकर समोर येत नाही – धनविजय

March 19, 2011 4:47 PM0 commentsViews: 1

19 मार्च

नागपूरमध्ये मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणाला एक आठवडा उलटून गेला.पण यातल्या दोषींना पकडण्यात अजून पोलिसांना यश आलं नाही. याविषयी माहिती देण्यासाठी नागपूरकर अजूनही पुढे येत नाहीत अशी खंत नागपूरचे पोलीस आयुक्त अंकुश धनविजय यांनी व्यक्त केली. मात्र तपासात प्रगती असून आम्ही आरोपीच्या जवळ पोहोचत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांनीही या प्रकरणी माहिती देण्यासाठी जनतेनी पुढ यावे अस आवाहन केलं.

close