अभिनव भारत संघटनेचे संघ परिवारासोबतचे संबंध उघड

November 7, 2008 2:36 PM0 commentsViews: 6

07 नोव्हेंबर,अभिनव भारत संघटनेचे संघ परिवारासोबत संबंध असल्याचं उघड झालंय. अभिनव भारतच्या हिमानी सावरकर आणि सरसंघचालक सुदर्शन दिल्लीत संघाच्या एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर बसले होते.या कार्यक्रमात सरसंघचालकांबरोबरच विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया हेही उपस्थित होते. या तिघांनीही या कार्यक्रमात भाषणं ठोकली होती.

close