राज्यभरात रंगाची उधळण

March 20, 2011 10:10 AM0 commentsViews: 4

20 मार्च

राज्यात आज धुलिवंदनाची धूम पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी या रंगोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये धुलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहचला. चौकाचौकात नागरिक रंग खेळण्यात दंग झाले होते. त्यातच आज रविवार असल्याने सणाच्या उत्साहात भरच पडली. पुणे, ठाणे आणि मुंबई शहरातही धुलिवंदनाची उत्साह पाहायला मिळला.

close