गडकरी रंगायतनमध्ये कलाकार रंगले

March 20, 2011 10:13 AM0 commentsViews: 3

20 मार्च

ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मराठी कलाकारांनी नैसर्गिक रंगांनी धुळवड साजरी केली. नेहमी नाटकांनी गजबजून जाणारे रंगायतन आज रंगामध्ये रंगून गेलं होतं.आज सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरु झाला. विजू माने, अभिजित खांडकेकर यांसारखे अनेक नव्या जुन्या कलाकारांनी यात भाग घेतला.

close