वाळूमाफियांकडून राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुखाला मारहाण

March 20, 2011 10:28 AM0 commentsViews: 2

20 मार्च

नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यात उदय अहेर यांना वाळूमाफियांकडून मारहाण करण्यात आली. अवैध वाळू उपशाच्या विरोधात त्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच अहेर यांना बेदम मारहाण करण्यात आली. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उदय अहेर हे नाशिकचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाप्रमुख आहेत.

close