अकोला येथे रंगांच्या ऐवजी फुलांची उधळण

March 20, 2011 11:01 AM0 commentsViews: 3

20 मार्च

अकोल्यात राजस्थानी समाजाच्या महिलांनी कृत्रिम रंगांऐवजी वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची उधळण करत होळी साजरी केली. राधा-कृष्णाच्या भूमिकेत सजून पारंपारिक गाणी आणि कृष्णभजनं गाऊन महिलांनी होळी साजरी केली. बाजारात मिळणार्‍या केमिकलयुक्त रंगामुळे रंगोत्सवाचा बेरंग होण्याची शक्यता असते म्हणून या महिलांनी फुलांची होळी साजरी केली.

close