राजकारणी ही म्हणता ‘बुरा ना मानो होली है’

March 20, 2011 2:31 PM0 commentsViews: 5

20 मार्च

एरवी राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणारे़ नेतेही आज होळीच्या रंगात आपली कटुता विसरून एकत्र आले. ठाण्यात शिवसेनेचं खंबीर नेतृत्व मानले जाणारे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला कायम पाण्यात पाहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांना रंग लावत राजकारण वेगळं आणि उत्सव वेगळे हे दाखवून दिलं.

close