कोकणात पालखी भेटीचे सोहळे सुरू

March 20, 2011 2:50 PM0 commentsViews: 126

20 मार्च

होळीच्या दिवसापासून कोकणात ठिकठिकाणी देवदेवतांच्या पालखी भेटीचे सोहळे सुरू होतात. अशाच एका पालखी भेटीची दृष्य आहेत. रत्नागिरीमधील गोळप गावचा रवळनाथ आणि पावसची नवलाई यांच्या भेटीचा सोहळा पावसमध्ये संपन्न झाला. रविवारपासून या दोन्ही गावचे शिमगे सुरू झाले आहेत. पुढचे दहा दिवस या पालख्या घराघरांना भेटी देणार आहेत. भेटी देऊन झाल्यानंतर पालखीची रुपं उतरली जातील आणि त्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

close