सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरुन वाळू माफिया मुजोर बनले !

March 21, 2011 9:54 AM0 commentsViews: 7

21 मार्च

विधिमंडळाच्या बजेट अधिवेशनामध्ये आज सोमवारी वाळू उपशावरही विशेष चर्चा झाली. अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारला त्यासंर्दभातील निर्देश दिले आहेत. वाळूमाफियांच्या मुद्यावरुन अध्यक्षांनी सरकारवर टीका केली. सरकारी यंत्रणेला हाताशी धरुन वाळूमाफिया मुजोर बनल्याचे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले आहे दिलीप वळसे पाटील म्हणता की, 'पॉलीटीकल मसल पॉवर वापरुन वाळू माफिया धाक निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी केली'. वाळू उपसा करताना महसुलाबरोबरच पर्यावरणाचाही विचार करावा लागेल अशी सुचनाही अध्यक्षांनी सरकारला केली.

close