हसन अलीच्या खजान्यावरून विधानसभेत गोंधळ

March 22, 2011 9:20 AM0 commentsViews: 5

22 मार्चहसन अलीच्या खात्यात तीन मुख्यमंत्र्याचे पैसे असल्याची बातमी आज एका वृत्तपत्रात प्रकाशित झाली.आणि विरोधकांनी या प्रकरणी सरकारकडून खुलासा मागितला. याप्रकरणावरून विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे विधानपरिषद 15 मिनिटासाठी तहकूब करण्यात आली.

हसन अलीकडे तीन मुख्यमंत्र्याचे पैसे आहेत अस एका वृत्तपत्रात प्रकाशित झालंय. हा मुद्दा उचलत यावर खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते पाडूरंग फूंडकर यांनी केला. मात्र सभापतींनी मागणी फेटाळल्यामुळे गदारोळ झाला.

close